Chrome


आवर्त ठेव योजना

आपल्या उद्दिष्टांना ठराविक कालावधीत पूर्ण करायचे असल्यास त्याचे नियोजनही तसेच करावे लागते. दर महिन्याला ठराविक रक्कम बाजूला काढून ती आवर्त ठेव योजनेत गुंतवल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. जगत ज्योती मल्टीस्टेट आवर्त ठेव योजनेत पैसे गुंतवा आणि योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर मिळवा मुद्दलासहित आकर्षक व्याजदराची रक्कम.

Copyrights © 2025 All Rights Reserved by जगत ज्योती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर