
सोने तारण कर्ज योजना
सोने तारण कर्ज योजना (Gold Loan Scheme) ही एक लोकप्रिय व जलद कर्ज मिळवण्याची सुविधा आहे, ज्यामध्ये व्यक्ती आपल्या मालकीचे सोने (गहाण ठेवून) बँक किंवा वित्तसंस्थेकडून कर्ज घेऊ शकतो. ही योजना विशेषतः तातडीच्या आर्थिक गरजांसाठी उपयुक्त ठरते. जगत ज्योती मल्टिस्टेटची सोने तारण कर्ज योजना देते आपल्या सोन्यासाठी जास्तीत जास्त रक्कम कमीत कमी व्याजदराने. या योजनेचा लाभ घ्या.
Copyrights © 2025 All Rights Reserved by जगत ज्योती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर