
पिग्मी / देनंदिन ठेव योजना
'थेंबे थेंबे तळे साचे' ही म्हण पैशांच्या बाबतीतही सर्वार्थाने लागू पडते. जर रोज थोडी थोडी ठराविक रक्कम आपण शिलकीत टाकत गेलो तर आपल्याही नकळत काही काळानंतर त्याचा फायदा आपल्याला दिसायला लागतो.
Copyrights © 2025 All Rights Reserved by जगत ज्योती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर