
मासिक ठेव योजना
शिस्तबद्ध पद्धतीने पैसे वाचवून आणि गुंतवून योग्य तो परतावा मिळाला की आपली स्वप्ने सहजपणे साकार करता येतात. शेवटच्या क्षणाला मग अन्य कोणाची मदत घेण्याची गरज पडत नाही. हा विचार करून जगत ज्योती मल्टीस्टेटने आणली आहे मासिक ठेव योजना. दर महिन्याला ठराविक रक्कम यामध्ये गुंतवून मिळवा अधिकाधिक परतावा. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
Copyrights © 2025 All Rights Reserved by जगत ज्योती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर