Chrome


महिला बचत गट कर्ज

आज अनेक गावांमधून आणि खेड्यांमधून महिला बचत गट संस्था काम करतात. अर्थात या बचत गटांचे आणि त्याच्या सदस्यांचेही स्वप्नं आणि उद्दिष्ट असतात. ते पूर्ण होऊन त्यांनीही आत्मनिर्भर व्हावं म्हणून जगत ज्योती मल्टीस्टेटने आणली आहे महिला बचत गट कर्ज योजना. त्वरित कर्ज मंजुरी आणि कमी व्याजदर ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

Copyrights © 2025 All Rights Reserved by जगत ज्योती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर