
चंद्रकांत गुरुनाथ बिराजदार चेअरमन
जगत ज्योती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर
आपल्याला हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो की, आपल्या बँकेने अनेक यशस्वी आणि महत्वपूर्ण टप्पे पार केले आहेत. बँकिंग क्षेत्रामध्ये नेहमीच बदल होत असतात, आणि त्या बदलांना अनुकूल होण्यासाठी आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मेहनतीने काम केले आहे. आपली बँक केवळ आर्थिक सेवांची पुरवठादार नाही, तर ती आपल्याला आर्थिक साक्षरता आणि प्रगतीची दिशा दाखवणारी एक महत्त्वाची संस्था बनली आहे. समाजातील गरिबांचे आणि कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. सभासदांची आर्थिक उन्नती व्हावी हाच आमचा मानस आहे.
सगळ्या प्रकारच्या कर्ज योजना
छोटी असो वा मोठी, ती ती गोष्ट, ते ते स्वप्न मिळालेल्या मुदतीत पूर्ण व्हायला हवेत. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत विविध कर्ज योजना.
पगार तारण कर्ज

सोने तारण कर्ज

वाहन तारण कर्ज
सगळ्या प्रकारच्या ठेव योजना
संस्थेच्या मार्फत बँकिंगच्या विविध सेवा पुरवल्या जातात. यामध्ये सगळ्या प्रकारच्या ठेव योजना तसेच कर्ज योजनासुद्धा आहेत.पिग्मी / देनंदिन ठेव योजना
मासिक ठेव योजना
मुदत ठेव योजना

दाम दुप्पट ठेव योजना
आवर्त ठेव योजना
सगळ्या प्रकारच्या ठेव योजना
370+ पेक्षा जास्त समाधानी / आनंदी ग्राहक
